शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सोशल वायरल : Viral Video: आरारा खतरनाक! दारूच्या नशेत चढला झाडावर, नेटकरी म्हणाले, अशीही असते धुळवड?

छत्रपती संभाजीनगर : इंदूरचा गुलाब अन् राजस्थानच्या गुलालाची उधळण; धुलीवंदनानिमित्त नाथ मंदिरात फाग उत्सव

धाराशिव : आगळीवेगळी धुंड सणाची प्रथा, इथे फोकारीने बदडून साजरा होतो पूत्र प्राप्तीचा आनंद

फिल्मी : बेबी को ढोल पसंद है! होळीत पाहायला मिळाला नवा ट्रेंड, अभिनेत्रींनी ढोलवर बसून केली धमाल, Video व्हायरल

फिल्मी : कंगणा रनौतने सिनेमाच्या सेटवर केली रंगाची उधळण, पळवून पळवून क्रू मेंबर्सना रंगवलं...

फिल्मी : “आम्हाला शिकवू नकोस”, हृतिकने शेअर केला एक्स-वाईफसोबतचा व्हिडीओ, कॅप्शन वाचून भडकले नेटकरी

पिंपरी -चिंचवड : धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू

सखी : कियारा - कतरिना आणि करीनाच्या होळीची कलरफुल झलक, पाहा अभिनेत्रींचे रंग सेलिब्रेशन

फिल्मी : Mandira Bedi Video: “नवरा जाऊन…” होळी साजरी केल्यामुळे मंदिरा बेदी ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणी माणूस प्रभाकर मोरेंनी नाचवली पालखी