शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सखी : फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत

नागपूर : होळीचा उत्साह, रेल्वेगाड्या ट्रॅव्हल्समध्ये हाऊसफुल गर्दी

ठाणे : चला, अनोळखी होळी खेळुया, अन् कलात्मक पद्धतीने चेहरे रंगवूया

रत्नागिरी : जिल्ह्यात चार हजार होळ्या उभ्या राहणार

रायगड : होळीनिमित्ताने गावागावांत वेध आट्यापाट्यांचे, मुलांमध्ये आजही उत्साह

नागपूर : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी खूष खबर १२ होळी स्पेशल ट्रेन चालवणार

फिल्मी : अंबानींच्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या नेकलेसचीच चर्चा; किंमत ऐकून आ वासेल!

यवतमाळ : होळीपूर्वीच रंगणार गुणवत्तेचा रंगोत्सव, एससीईआरटीचे आयोजन

लोकमत शेती : होळीच्या कृत्रिम रंगाने आणला निसर्गाशी दुरावा

भक्ती : १०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!