शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

गोंदिया : होळीला रंग खेळण्याआधी घ्या ही काळजी ! नैसर्गिक रंगांचा करा वापर

भक्ती : Holi 2025: ‘या’ रंगांनी खेळा होळी; मन तर प्रसन्न होईलच, शिवाय ग्रहदोषातून मुक्तीही मिळेल!

भक्ती : Holi 2025: होळीला 'या' चार देवतांच्या मंत्राचा जप कराल; तर आयुष्यभर नकारात्मकतेतून मुक्त व्हाल!

मुंबई : मुंबई सेंट्रल-दिल्ली विशेष सुपरफास्ट एसी ट्रेन; कसे असेल वेळापत्रक? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : शिमग्यात ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीची ‘बोंब’; मुंबई ते कोकण बसभाडे ३० ते ५० टक्क्यांनी वाढले

फिल्मी : आला होळीचा सण… राशा थडानीचं खास फोटोशूट, दिसतेय लयचं भारी

भक्ती : Chandra Grahan 2025: या वर्षाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण तेही होळीला; गर्भवतींसाठी काळजीचे कारण? वाचा!

भक्ती : Holi Astro 2025: होळीला राहू-केतू दाखवणार रंग, 'या' राशींच्या आनंदाचा होणार बेरंग!

भक्ती : Holi 2025: कधी आहे होळी? का साजरा होतो सण? पाहा, विविध पद्धती, कथा, मान्यता अन् महत्त्व

भक्ती : मराठी वर्षातला शेवटचा महिना फाल्गुन होतोय सुरू, चला पुरणपोळीचा बेत करू!