शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सखी : होळी स्पेशल लूक हवाय? बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या ७ सुपर आऊटफिट्स आयडिया, दिसाल कमाल

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली धुळवड

लोकमत शेती : Holi2024 : होळीसाठी पाच रुपयांना एक गोवरी, आदिवासी महिलांसाठी 'गोमय गोवरी प्रकल्प' बनला रोजगार 

बुलढाणा : सैलानी बाबाच्या यात्रेत आज पेटणार लाखो नारळाची होळी; यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल 

व्यापार : Share Market Holidays : पुढच्या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार राहणार बंद, पाहा कधी होणार नाही काम?

फिल्मी : लग्न होऊन परदेशात गेलेल्या मराठी अभिनेत्रीचं ऑस्ट्रेलियात होळी सेलिब्रेशन, धुळवडीचा फोटो समोर

आरोग्य : केमिकलयुक्त रंगांचे त्वचेला होतात 'हे' नुकसान, जाणून घ्या कशी घ्याल काळजी!

पुणे : चंद्रग्रहणाचा काहीही परिणाम नाही, बिनधास्त होळी पेटवा

सखी : होळी स्पेशल : पुरणपोळीसोबत हवीच आंबट- गोड चवीची कटाची आमटी, बघा पारंपरिक रेसिपी

रायगड : होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती