शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

लोकमत शेती : Onion Market : होळीच्या दिवशी लाल उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

लोकमत शेती : रंग बरसे! या पाच फुलांच्या रंगांनी करा वसंत ऋतूचं स्वागत

सखी : होळी स्पेशल : मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार

लोकमत शेती : देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या वापरा अन् गोमय होळी साजरी करा

सखी : Holi 2024 : होळी खेळण्याआधी त्वचेवर लावा ३ प्रकारचे तेल; केस आणि त्वचेवर करेल सरंक्षण कवचाप्रमाणे काम

लोकमत शेती : होळीला पुरणाची पोळीच का? काय आहे त्यामागचे गमक...?

गोवा : सत्तरीतील पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात; ‘घाेडेमोडणी’ ‘चोरोत्सव’ खास आकर्षण

नागपूर : Nagpur: होळीच्या वस्तूंची उलाढाल १० कोटींची, रंग, गुलाल, पिचकारी, गाठीची विक्री

लोकमत शेती : Holi 2024 : होळीच्या सणानिमित्त साखरगाठीतून लाखोंची उलाढाल, नेमकी साखरगाठ कशी बनवितात?

नागपूर : गर्भवती महिलांसह पोटातील बाळावरही रंगांचे वाईट परिणाम, डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केली भीती