शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

फिल्मी : टीव्हीवरील पार्वतीने होळी सेलिब्रेशननंतर शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : साडीला सर्फ लावून धुवून टाक, रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स; धुळवडीचा व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : होळीवरती माळ चढवली हिरव्या गुलाबी गोंड्यांची..., वनिता खरातचा नवऱ्यासाठी खास उखाणा

भक्ती : Rang Panchami 2024: देवघरातल्या कृष्णाला रंग लावून करा रंगपंचमीची सुरुवात!

संपादकीय : आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर...

धाराशिव : तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी 

जळगाव : होळीच्या दिवशी घराला आग लागून कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू

रत्नागिरी : शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली

अकोला : महापालिकेच्या पाणीपट्टी देयकांची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

लोकमत शेती : होळी सण विशेष; जपली जातेय शेणापासून गोवऱ्या बनविण्याची परंपरा