शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Holi 2025: होळीच्या सायंकाळी घरात का केले जाते अग्निहोत्र? जाणून घ्या लाभ आणि विधी!

बीड : संतोष देशमुख हत्येमुळे यंदा विड्याची ऐतिहासिक जावयाची गदर्भ सवारी रद्द

भक्ती : Holi 2025: होलिका प्रदीपन कसे करावे? पाहा, होळी पूजनाचा सोपा विधी, मंत्र, कथा अन् मान्यता

लोकमत शेती : Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

भक्ती : Holika Dahan 2025: होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा; दारिद्र्य, रोगराईला रामराम म्हणा!

फिल्मी : माणसं वेळ आली की रंग दाखवतात..., कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला-असल्या अनुभवांनी...

भक्ती : पंचग्रही, ग्रहण योगात होळी: ७ राशींना ७ राजयोगांचा लाभ, धनलक्ष्मी कृपा; भरघोस भरभराट काळ!

भक्ती : Holi 2025: पारमार्थिक होळी कशी खेळली जाते माहितीय? कवितेतून जाणून घेऊ!

सखी : कटाची आमटी करण्याच्या २ पद्धती, एक आहे चमचमीत तर दुसरी आंबट गोड

सखी : घरच्याघरीच तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, त्वचा - केस राहतील सुरक्षित - रंगपंचमी खेळ बिंधास्त !