शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

फिल्मी : Video: रणबीर-आलियाने लेकीसोबत साजरी केली धुळवड, राहाच्या क्युटनेसने पुन्हा वेधलं लक्ष

उत्तर प्रदेश : रामलल्ला रंगले होळीच्या रंगात, अयोध्येत होलिकोत्सव साजरा

मुंबई : हॅप्पी होली, विथ फॅमिली; राजकीय नेत्यांचं आंगण ते क्रिकेटचं मैदान

क्रिकेट : लाडक्या 'लेकी'साठी 'बापमाणूस' थिरकला! रोहित रंगात न्हाऊन निघाला, व्हिडीओनं जिंकलं मन

पिंपरी -चिंचवड : स्पेनमधील नागरिकांनी लुटला धुलिवंदन खेळण्याचा आनंद

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये धुळवड - होळी उत्साहात साजरी

फिल्मी : रंगूनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, श्रिया पिळगावकरचे फोटो पाहाच

फिल्मी : तेव्हा जातीचे रंग फिकट आणि होळीचे थोडे गडद होते, कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

क्रिकेट : IPL 2024: आला होळीचा सण लय भारी...! क्रिकेटपटूंची 'धुळवड', मुंबईने शेअर केली रोहितची झलक

नवी मुंबई : होळीला फळ मार्केट तर धूलिवंदनला भाजी मार्केट सुरू; ३६ हजार पेट्या आंब्याची आवक; १३१९ टन भाजीपाल्याची विक्री