शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : हरी-हर कृपा-लाभ: ५ राशींना २ राजयोग भरघोस देतील, यश-प्रगती संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ-समृद्धी

भक्ती : ५० वर्षांनी होळीला शुभ योग: ११ राशींना लाभ, बोनस-पदोन्नती; नवीन नोकरी संधी, हाती पैसा खेळेल!

राष्ट्रीय : होळी एकदाच येते, रंगांची अडचण असेल तर घराबाहेर पडू नका; संभलमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा सल्ला

सखी : तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरणपोळी तयार करता? पुरणपोळीची कहाणी घरोघरची रीत न्यारी..

लोकमत शेती : रंगपंचमी निमित्त नैसर्गिक रंग देणारा 'पळस' होतोय दुर्मिळ

गोंदिया : होळीला रंग खेळण्याआधी घ्या ही काळजी ! नैसर्गिक रंगांचा करा वापर

भक्ती : Holi 2025: ‘या’ रंगांनी खेळा होळी; मन तर प्रसन्न होईलच, शिवाय ग्रहदोषातून मुक्तीही मिळेल!

भक्ती : Holi 2025: होळीला 'या' चार देवतांच्या मंत्राचा जप कराल; तर आयुष्यभर नकारात्मकतेतून मुक्त व्हाल!

मुंबई : मुंबई सेंट्रल-दिल्ली विशेष सुपरफास्ट एसी ट्रेन; कसे असेल वेळापत्रक? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : शिमग्यात ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीची ‘बोंब’; मुंबई ते कोकण बसभाडे ३० ते ५० टक्क्यांनी वाढले