शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

कल्याण डोंबिवली : उल्हास नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू

मुंबई : शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय

पुणे : Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : भयंकर! १२०च्या स्पीडने कार चालवत तरुणाने चौघांना चिरडलं; मुलीसाठी रंग आणायला गेलेल्या आईचा मृत्यू

पुणे : Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

पुणे : बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

ठाणे : रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं!

फिल्मी : सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण

फिल्मी : रंग बरसे...! कतरिनाने विकीला लावला रंग, कौशल कुटुंबाने जल्लोषात साजरी केली होळी