शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

रत्नागिरी : होळीसाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, गाडीचे वेळापत्रक.. वाचा सविस्तर

सखी : Holi Recipe 2025: वाढत्या उष्णतेत पोटाला थंडावा देणारी आणि न बाधणारी गुलकंद गुजियाची सोपी रेसिपी!

सखी : होळीच्या दिवशी भेसळयुक्त मिठाई तर खात नाहीयेत ना? 'अशी' ओळखा बनावट मिठाई, सोप्या टिप्स पाहा

भक्ती : Holika Dahan 2025: होलिका राक्षसीण असूनही तिला मातेचा दर्जा आणि पूजनही; पण का? वाचा गर्भितार्थ!

मुंबई : होळी, धूलिवंदनासाठी अवघ्या मुंबापुरीचा माहोल 'कलरफुल'

भक्ती : Holi 2025: महाराष्ट्रात होळीचे हटके रंग, विविध पद्धतींनी साजरा होतो सण; शिमग्याच्या नाना छटा

राष्ट्रीय : होळी एकदाच येते, रंगांची अडचण असेल तर घराबाहेर पडू नका; संभलमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा सल्ला

लोकमत शेती : रंगपंचमी निमित्त नैसर्गिक रंग देणारा 'पळस' होतोय दुर्मिळ

गोंदिया : होळीला रंग खेळण्याआधी घ्या ही काळजी ! नैसर्गिक रंगांचा करा वापर

भक्ती : Holi 2025: ‘या’ रंगांनी खेळा होळी; मन तर प्रसन्न होईलच, शिवाय ग्रहदोषातून मुक्तीही मिळेल!