शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

मुंबई : धुळवडीनिमित्त मुंबईत ४ हजार ६१२ वाहनचालकांवर कारवाई

ठाणे : ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ला प्रतिसाद; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार

ठाणे : केशवसृष्टीचा उपक्रम : मीरा-भाईंदरला होळीत शेणाच्या लाकडांचा वापर

मुंबई : आमच्या वेसाव्याला गो आहे शानदार शिमगा; वेसाव्याच्या मटकी मिरवणुकीची आगळी वेगळी पुरातन परंपरा

नाशिक : शहा विद्यालयात पर्यावरणपूरक होळी

नाशिक : मालेगावी कोरोना व्हायरसची प्रतीकात्मक होळी

फिल्मी : HOLI 2020: भांग पिऊन या अभिनेत्रीने घातला असा धिंगाणा, व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत ९0 हजार पेक्षा जास्त शेणीदान

कोल्हापूर : गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य, वाकरेत सलग २१ वर्षे अभिनव उपक्रम

कोल्हापूर : होळी लहान पोळी दानला प्रतिसाद, विद्यार्थ्यांनी पोहचविल्या वीटभट्टीवर पोळ्या