शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    होळी 2026

    होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

    Read more

    सखी : दहीवडा नाही की पाणीपुरी...करा युपीस्टाइल होळीस्पेशल 'पानीवाले फुलके'! आंबट - गोड चवीची भन्नाट रेसिपी...

    सखी : Holi Celebration 2026: रंग खेळायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी करा खमंग कुरकुरीत मुगडाळ वडे, घ्या सोपी रेसिपी

    भक्ती : Holika Dahan 2026: होळीची एक चिमूट राख पालटेल तुमचे नशीब! आर्थिकबाबी आणि आजार दूर करण्याचे ५ उपाय

    सखी : होळी खेळताना डोळ्यात रंग गेल्यास चटकन ‘हा’ उपाय करा, डोळे सांभाळा-टाळा नेहमी होणाऱ्या चुका

    सखी : Holi 2026 : मऊसूत पुरणपोळी करण्याच्या ८ ट्रिक्स; परफेक्ट बनेल पुरणपोळी

    सखी : होळी स्पेशल: पुरणपोळीची रंगत वाढवणारी झणझणीत 'कटाची आमटी', २ टिप्स - तर्री होईल लालेलाल-चविष्ट

    भक्ती : Holika Dahan 2026: कर्जाच्या विळख्यातून सुटका हवीय? होळीच्या रात्री करा 'हा' पिठाच्या दिव्याचा प्रभावी उपाय!

    सखी : करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? सोप्या टिप्स - होतील खुसखुशीत, तेलही होणार नाही खराब

    सखी : रंग खेळताना ४ गोष्टींची काळजी घ्या, कितीही रंगलात तरी अंगावरचा रंग चटकन निघून जाईल 

    बीड : धूलिवंदनाला गाढवावर सवारी अन् ५ ग्रॅम सोन्याची अंगठी; विड्याच्या जावयाची 'रॉयल' मिरवणूक काढणार!