शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Holi 2023 : 'होळी रे होळी पुरणाची पोळी' हे केवळ यमक जुळणारे काव्य नाही, त्यामागे आहे पौराणिक कथा!

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात आता होलिकोत्सवाची धूम, चाकरमान्यांचे होणार आगमन; विविध कार्यक्रमांची रंगत   

व्यापार : March Holidays 2023: ईयर एंडिंग! मार्च महिन्यात बॅंका नऊ दिवस राहणार बंद; आताच कामांचे नियोजन करा...

फिल्मी : Shashank Ketkar : 'अहो, होळी अन् रंगपंचमी...', शशांकने लेखक-निर्मात्यांची दाखवली चूक; थेट कॅलेंडरचाच फोटो केला पोस्ट

सखी : विकतचा गुलाल कशाला यंदा होळीसाठी घरीच बनवा ऑरगॅनिक गुलाल! फक्त ५ मिनिटांचं सोपं काम

भक्ती : Holi 2023: यंदा 'कब है होली?' ते जाणून घ्या आणि फाल्गुन मासाची ओळखही करून घ्या! 

फिल्मी : TJMM : श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'तू झूठी..'चा टायटल व्हिडिओ रिलीज

फिल्मी : कोकणातील पारंपारिक 'शिमगोत्सव' माहितीपटातून रसिकांच्या भेटीला

छत्रपती संभाजीनगर : मंत्री अब्दुल सत्तार यांना काठीचा प्रसाद मिळतो तेव्हा...

सांगली : Holi: मिरजेत महिलांनी पुरुषांना काठीने बदडलं, गोसावी समाजाची अनोखी होळी