शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

फिल्मी : विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : परीक्षा हॉलमध्ये फेकला रंगाचा फुगा; उत्तरपत्रिकांवर पसरले शिंतोडे

मुंबई : गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष

ठाणे : नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रंगपंचमी; पोलिसांना गोडधोड भरवून होळीचा आनंद केला द्विगुणित

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी धरला कोळी गाण्यांवर ठेका!

बीड : धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव

वर्धा : बच्चू कडूंची अशीही धुलवड अन् रंगपंचमी; ZP शाळेत जाऊन केली रंगरंगोटी

पुणे : Bhimashankar Holi : भीमाशंकरमधील होळीनंतर पेटतात कोकणातील सर्व होळ्या

अकोला : गुरुदेव विचारांचा जागर, रंगमुक्त व व्यसनमुक्त होळीचा नवउप्रकम

क्रिकेट : होळी रे होळी... सचिनचं चाहत्यांना कोडं; ओळखा माझ्या ताटात आहे काय?