शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Holi 2024: होळीची चिमूटभर रक्षा घरात आणेल सुख-समृद्धी; आवर्जून करा ज्योतिष शास्त्रीय उपाय!

नागपूर : होळीच्या निमित्ताने परप्रांतातून वाढली अंमली पदार्थांची तस्करी

कल्याण डोंबिवली : कल्याणमधील शारदा मंदिर शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी; विद्यार्थ्यांनी दिला चांगला संदेश

मुंबई : लोकल, बेस्ट बसवर फुगे मारू नका; अतिउत्साही नागरिकांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

मुंबई : कुर्ला नेहरुनगर येथे तरुण राबवणार एक नगर एक होळी उपक्रम

फिल्मी : लग्नानंतर 'या' ठिकाणी साजरी होणार तितीक्षाची पहिली होळी; सांगितला रंगपंचमीचा प्लॅन

फिल्मी : 'या' एका कारणामुळे पारुने रंगपंचमी खेळणं केलं बंद; शरयूने सांगितलं त्यामागचं कारण

भक्ती : Holi 2024: होळीची पूजा कशी करावी? होलिका प्रदीपन महत्त्व, कथा अन् काही मान्यता 

भक्ती : Holi 2024: होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा, हे कधी, कसं, केव्हा आणि कुठे ठरलं? सविस्तर वाचा!

भक्ती : Holi 2024: काशीच्या स्मशानभूमीत खेळली जाते चितेच्या राखेची होळी; ३५० वर्ष जुन्या परंपरेबद्दल वाचा!