शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    होळी 2026

    होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

    Read more

    महाराष्ट्र : उद्या मशिदीत जाऊन नमाज अदा करा, अंगावर रंग पडला तर..; अबू आझमींचे आवाहन

    सखी : RangaPanchami : रंग खेळून आल्यावर कोरड्या-कडक झालेल्या केसांसाठी ५ टिप्स, मऊ होतील केस

    महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा; राज्यातील जनतेला काय आवाहन केलं?

    फिल्मी : अशक्य असं काहीच नसतं; यंदाच्या होळीत 'ही' गोष्ट दहन करेन, स्नेहलता वसईकरचं वक्तव्य चर्चेत

    फिल्मी : VIDEO: नादच खुळा! ढोल-नगाडा वाजवला अन्...; अभिनेता विद्युत जामवाल होळी सेलिब्रेशनमध्ये दंग

    लोकमत शेती : Kanda Bajarbhav : पुण्यात उन्हाळ कांद्याची आवक, होळीला कांद्याला काय भाव मिळाला?

    सखी : रंग उधळा पण जरा जपून होळी खेळा; करू नका 'या' चुका, डोळ्यांचं होईल गंभीर नुकसान

    सखी : हा घ्या आफ्टर होळी मॅजिकल फेसपॅक! रंगलेल्या विचित्र चेहऱ्यानं फिरु नका, पाच मिनिटात रंग होईल उडन छू!

    भक्ती : होळीला दहन आणि धूलिवंदनला रंग असे का? वाचा धर्म ग्रंथातील शास्त्रीय कारण

    फिल्मी : गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ