शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

मुंबई : मुंबई सेंट्रल-दिल्ली विशेष सुपरफास्ट एसी ट्रेन; कसे असेल वेळापत्रक? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : शिमग्यात ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीची ‘बोंब’; मुंबई ते कोकण बसभाडे ३० ते ५० टक्क्यांनी वाढले

भक्ती : Chandra Grahan 2025: या वर्षाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण तेही होळीला; गर्भवतींसाठी काळजीचे कारण? वाचा!

भक्ती : Holi 2025: कधी आहे होळी? का साजरा होतो सण? पाहा, विविध पद्धती, कथा, मान्यता अन् महत्त्व

भक्ती : मराठी वर्षातला शेवटचा महिना फाल्गुन होतोय सुरू, चला पुरणपोळीचा बेत करू!

व्यापार : केवळ ११ रुपयांमध्ये परदेशवारी, होळीच्या निमित्तानं 'या' एअरलाइन्सनं आणली भारतीयांसाठी विशेष ऑफर

भक्ती : Holika Dahan 2025: यंदा होलिका दहनासाठी मिळणार फक्त काही क्षणांचा अवधी; जाणून घ्या तिथी, वार आणि मुहूर्त!

लोकमत शेती : उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती; आवक वाढण्याची शक्यता

नाशिक : ... अन् राहडीमध्ये' दे धप्पा'! नाशिककरांची रंगपंचमी उत्साहात साजरी

पुणे : पुण्यात धुळवडीला १ हजार ३०१ जणांवर कारवाई, १४२ वाहनचालकांचे मद्यप्राशन