शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

जालना : दादा-भाऊ तुमचं जमलं.. दुष्काळाने आमचं विस्कटलं

नागपूर : धुलिवंदन : शहरातील चौकाचौकात राहणार पोलीस

नागपूर : नागपुरात सर्वत्र होळी दहन ... ‘कॅट’तर्फे चिनी वस्तूंची होळी

नागपूर : आला होळीचा सण लई भारी! धुळवड खेळा..इकोफ्रेंडली

गोंदिया : यंदा होळीत २८ हजार क्विंटल लाकडे स्वाहा

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहरात होळीची शतकोत्तर परंपरा 

फूड : Holi 2019 : होळीच्या खास सणासाठी 'हे' पदार्थ ठरतात बेस्ट!

फिल्मी : 'तुला पाहते रे' मालिकेतील कलाकारांचे ऑफस्क्रीन होळी सेलिब्रेशन, See Photos

फिल्मी : सिद्धार्थ जाधवच्या लेकीने दिल्या होळीच्या गोड शुभेच्छा....!, पहा हा व्हिडिओ

राष्ट्रीय : जाणून घ्या, देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत कशी साजरी केली जाते होळी