शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी २०१८

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.

Read more

वाशिम : होळीला रासायनिक रंगाचा वापर करु नका - रामदेव बाबा

क्रिकेट : टीम इंडियाची 'होळी रे होळी' अन् विराटच्या नावाने 'बोंबाबोंब'

मुंबई : होळीपूजनाचा उत्तम मुहूर्त कोणता?... जुळून आलाय तिहेरी योग!

भंडारा : रंगाची उधळण न करणारे भंडारा जिल्ह्यातील गवराळा गाव

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून होळीचे आयोजन नाही!

राष्ट्रीय : #Holi2018 : कुठे रंगात बुडून तर कुठे भांगेत झिंगून साजरी केली जाते होळी, एका देशातल्या नाना तऱ्हा

हेल्थ : Holi 2018 : होळीत केस व त्वचेची काळजी कशी घ्याल?

गोवा : ‘शिगमोत्सव’ :  गोव्याची सांस्कृतिक ओळख

रायगड : रायगड : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ४,००७ होळ्या

नाशिक : होळी करा लहान, पोळी करा दान...