शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो.

Read more

आंतरराष्ट्रीय : HMPV Virus : धोक्याची घंटा! चीनपासून मलेशिया-हाँगकाँगमध्ये पसरतोय HMPV व्हायरस

राष्ट्रीय : HMPV  नवीन नाही, घाबरू नका, पण..., आरोग्य तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट!

महाराष्ट्र : हा हंगामी आजार, सावध राहा; HPMV व्हायरसमुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना

राष्ट्रीय : HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग