lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिज्बुल मुजाहिद्दीन

हिज्बुल मुजाहिद्दीन

Hizbul mujahideen, Latest Marathi News

सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार - Marathi News | Security forces kill Hizbul Mujahideen commander, most wanted terrorist pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार

तासभर चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. ...

काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले - Marathi News | six terrorists killed in kashmir and one hizbul mujahideen terrorist arrested with 29 lakhs from amritsar sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले

लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. ...

ईडीने हिजबुलच्या काश्मीरमधील संपत्तीवर आणली टाच   - Marathi News | Enforcement Directorate (ED) takes possession of attached properties of the Hizbul Mujahideen terrorist in Kashmir in a terror funding case. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीने हिजबुलच्या काश्मीरमधील संपत्तीवर आणली टाच  

तीन जिल्ह्यातील संपत्ती ७ वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले आहे.    ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़ - Marathi News | Two groups of terrorists clashed in Kashmir, one killed in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. ...

सात हिजबुल अतिरेक्यांची सव्वाकोटीची मालमत्ता जप्त - Marathi News |  Seven Hizb militants seized property worth crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात हिजबुल अतिरेक्यांची सव्वाकोटीची मालमत्ता जप्त

पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘हिजबुल मुजाहिदीन’ या अतिरेकी संघटनेच्या सात दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील १३ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालयानालयाने (ईडी) मंगळवारी टांच आणली. ...

बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल - Marathi News | Jammu Kashmir : baramulla became first terror free district of kashmir valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल

सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे. ...

दहशतवाद्यांचं सुरक्षा दलांना खुलं आव्हान; श्रीनगरच्या लालचौकात काढला सेल्फी - Marathi News | Hizbul commander poses for photo near Ghanta Ghar in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचं सुरक्षा दलांना खुलं आव्हान; श्रीनगरच्या लालचौकात काढला सेल्फी

हिज्बुलच्या कमांडरचा श्रीनगरच्या लालचौकात सेल्फी ...

लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | jammu and kashmir security forces killed 200 terrorists in 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान

लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं ...