शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हिना पांचाळ

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 

Read more

फिल्मी : बिग बॉस मराठी २ : घरात का ढसाढसा रडायची वेळ आली हिना पांचाळवर?

फिल्मी : बिग बॉस मराठी २ - बिनधास्त हिना नेहासमोर बेधडक मांडणार तिचे ठाम मत !

फिल्मी : बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

फिल्मी : बिग बॉस मराठी २ : सुरेखा पुणेकरांनी बिग बॉसच्या घरात व्यक्त केली 'ही' इच्छा

फिल्मी : Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात कोण आहे बेचव हिंग, कोण केशर, कोण बदाम अन् कोण इलायची?

फिल्मी : बिग बॉस मराठी २ : सॉरी बोलल्यानंतर हिनाला आवरलं नाही रडू, पहा हा व्हिडिओ