शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसवाले खोटं बोलले, पण जनतेने एक ऐकलं नाही: जेपी नड्डा

राष्ट्रीय : Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!

राष्ट्रीय : हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?

राजकारण : ...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह

राष्ट्रीय : आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही...; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा

राजकारण : महाराष्ट्रातील जनताही अशा फेक...; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'

राष्ट्रीय : कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी..., भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला

राष्ट्रीय : नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?