शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : बर्थ डे पार्टीदरम्यान गोळीबार, एका तरुणीसह तिघांचा मृत्यू

क्रिकेट : 'लेडी सेहवाग'ची बॅट तळपली! Shafali Verma चा धमाकेदार शो; अवघ्या ३ धावांनी हुकलं 'द्विशतक'

राष्ट्रीय : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन

फिल्मी : कोण बादशहा? रॅपरला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन पडलं महागात; चांगलाच बसला भुर्दंड

राष्ट्रीय : वृद्ध जोडप्यानं 44 वर्षांनंतर घेतला घटस्फोट, पतीनं ₹3 कोटीला जमीन विकून केली तडजोड; पण ठेवली एक अट

राष्ट्रीय : एकाच कुटुंबातील ४ जणांची धारदार शस्त्राने वार करून हत्या, एक जण गंभीर जखमी

व्यापार : कोण आहेत ऋषी पारती, काय करतात बिझनेस?

राष्ट्रीय : हरियाणात पुन्हा निवडणुकीचे वारे; उच्च न्यायालयाने झापल्यानंतर निवडणूक आयोग कामाला लागला

पुणे : Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगाल वॉरियर्सकडून अव्वल स्थानच्या हरियाणा स्टीलर्सचा पराभव

राष्ट्रीय : महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा