शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 

राष्ट्रीय : ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

राष्ट्रीय : Video: पळाले, पडले, शर्टही फाटला...माजी काँग्रेस आमदाराला ED अधिकाऱ्यांनी असे पकडले

राष्ट्रीय : पहलागमनंतर हिंदू-मुस्लीम करणाऱ्यांना विनय नरवाल यांच्या पत्नीचे चोख प्रत्युत्तर; त्यांच्या विरोधात जावं असं...

राष्ट्रीय : ३४ वर्षांच्या सेवेत ५७ बदल्या; IAS अशोक खेमकांची 'ती' इच्छा निवृत्तच्या वेळीही राहिली अपूर्ण

राष्ट्रीय : VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली

राष्ट्रीय : 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश

राष्ट्रीय : लग्नाच्या दोन दिवस आधी होणाऱ्या नवरीचा जीवघेणा कट; नवरदेव कोमात, हात-पाय तुटले

राष्ट्रीय : VIDEO: कामं करा, असं का करता; १४ वर्षांपूर्वी शपथ घेतलेल्या रामपालला पंतप्रधान मोदींनी घातले बूट

सोशल वायरल : 'ती किंचाळली अन् तो फसला', गर्लफ्रेंडला हॉस्टेलमधील खोलीवर नेण्याचा प्लॅन, पण झाली एक चूक