शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हार्दिक पटेल

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read more

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रीय : Hardik Patel: निर्णय झालाय! हार्दिक पटेल आता भाजपमध्ये जाणार? पुढील १० दिवसांत जाहीर करणार

राष्ट्रीय : PM गुजरातचे आहेत म्हणून त्यांचा राग अदानी, अंबानींवर का काढता?, हार्दिक पटेल यांचा सवाल

राष्ट्रीय : Hardik Patel vs Congress : पुढील २० वर्षे काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही; पक्षाला रामराम ठोकल्यावर हार्दिक पटेल यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Hardik Patel : काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष', मला २ वर्षे...; हार्दिक पटेल यांचा जोरदार हल्लाबोल 

राष्ट्रीय : हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला

राष्ट्रीय : हार्दिक पटेल यांनी काँग्रेस का सोडली? अखेर समोर आलं मोठं कारण, राहुल गांधींवर साधला निशाणा    

राष्ट्रीय : काँग्रेस नेत्यांचे चिकन, सँण्डविचकडे लक्ष; देशावर संकट आल्यावर परदेशात गेले; हार्दिक पटेलच्या पत्रात काय लिहिलंय?

राष्ट्रीय : Hardik Patel Resign from Congress: गुजरात निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का! हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा

राष्ट्रीय : 'देशभक्त' हार्दिक पटेल 'हात' सोडणार?; ट्विटरवर 'ओळख' बदलली; बायोमधून काँग्रेस आऊट

राष्ट्रीय : '... त्यांना माझे मनोधैर्य तोडायचे आहे', भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान हार्दिक पटेल यांचं ट्विट