शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हंसिका मोटवानी

कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.

Read more

फिल्मी : Hansika Motwaniच्या होणाऱ्या नवऱ्याचं हे आहे दुसरं लग्न, अशी सुरु झाली त्यांची लव्हस्टोरी

फिल्मी : Hansika Motwani आणि Sohail kathuriaच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले अभिनेत्रीचे फोटो

फिल्मी : Hansika Motwani : एक क्षण प्रेमाचा...,  थेट आयफेल टॉवरसमोर बॉयफ्रेन्डने हंसिका मोटवानीला केलं प्रपोज

फिल्मी : कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ

फिल्मी : जयपूरमधील आलिशान पॅलेसमध्ये ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, पाहा पॅलेसचे Inside Photos

फिल्मी : कतरिना-विकीनंतर ४५० वर्षे जुन्या किल्ल्यात ही अभिनेत्री बांधणारेय लग्नागाठ, जाणून घ्या याबद्दल

सखी : हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?

फिल्मी : वयापेक्षा मोठं दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स घ्यायची हंसिका मोटवानी, आता सौदर्याने करते घायाळ

फिल्मी : ‘कोई मिल गया’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली बालकलाकार हंसिका मोटवानी काळानुसार इतकी बदलली, दिसते फारच ग्लॅमरस...

फिल्मी : PHOTOS: 'या' अभिनेत्रीच्या चाहत्यांनी चक्क बांधलंय मंदिर, ‘कोई मिल गया’मध्ये बालकलाकार म्हणून केलं होतं काम