शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हज यात्रा

हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे.

Read more

नागपूर : हज हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने : रेशीमबागमध्ये होणाऱ्या हज प्रशिक्षणाला विरोध

वर्धा : हजसाठीचा कोटा 70 वरून 90 टक्के व्हावा, जमाल सिद्दिकींची मागणी

जालना : देशातून दोन लाख यात्रेकरू हजला जाणार

मुंबई : हज यात्रा : दोन लाख मुस्लीम भाविक यंदा हज यात्रा करणार

नागपूर : हज यात्रा : एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला

नागपूर : हजचा खासगी कोटा पाच टक्केपेक्षा जास्त नको : जमाल सिद्दीकी

महाराष्ट्र : हज कमिटीला १५ हजार जागांचा जादा कोटा, महाराष्ट्राला सर्वाधिक २३८७ जागा

मुंबई : हज कमिटीला १५ हजार जागांचा जादा कोटा, महाराष्ट्राला सर्वाधिक २३८७ सीट

राष्ट्रीय : हज यात्रेला एकट्या जाणाऱ्या ८६ टक्के महिला केरळातील

नाशिक : हज-उमराह यात्रा : ९७ इच्छुकांना दोन कोटींना गंडा