लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips , मराठी बातम्या

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
आप्पेपात्रात घाला चमचाभर हळद आणि चहा पावडर, ‘असा’ हेअर डाय करतो ५ मिनिटांत केस काळेभोर... - Marathi News | homemade hair dye natural hair dye for grey hair using turmeric and tea home remedies for grey hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आप्पेपात्रात घाला चमचाभर हळद आणि चहा पावडर, ‘असा’ हेअर डाय करतो ५ मिनिटांत केस काळेभोर...

homemade hair dye : natural hair dye for grey hair using turmeric and tea : पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी घरगुती हेअर डाय करण्याची सोपी पद्धत... ...

केसांत भरमसाठ कोंडा-कायम तेलकट चिप्प दिसतात? शाम्पूमध्ये मिसळा २ गोष्टी; एका धुण्यात हेअरस्पापेक्षा भारी फरक - Marathi News | How to remove dandruff in one wash Home remedies for oily hair marathi What to mix in shampoo for dandruff Get hair spa results at Home Natural treatment for sticky hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांत भरमसाठ कोंडा-कायम तेलकट चिप्प दिसतात? शाम्पूमध्ये मिसळा २ गोष्टी; एका धुण्यात हेअरस्पापेक्षा भारी फरक

Best tips for dandruff free hair: How to fix oily hair naturally: हा घरगुती 'स्कॅल्प डिटॉक्स' आहे जो पहिल्याच वॉशमध्ये आपली टाळू पूर्णपणे स्वच्छ करेल, कोंडा घालवेल आणि केसांच्या मुळांना नव्याने वाढण्यास मदत करेल. ...

केस वाढतच नाहीत-विरळ झाले? तांदळाच्या पाण्याचा १ उपाय, लांब-घनदाट होतील केस - Marathi News | How To Grow Hair Faster : Use Rice Water And Glycerin Like This For Long Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस वाढतच नाहीत-विरळ झाले? तांदळाच्या पाण्याचा १ उपाय, लांब-घनदाट होतील केस

How To Grow Hair Faster Using Rice Water : हा स्प्रे रोज रात्री झोपण्याआधी केसांना लावा नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. ...

GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व - Marathi News | GEN Z hair color blue red golden trend says personality | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व

GEN Z Hair Color : तरुणांमध्ये केसांना वेगवेगळ्या रंगात रंगवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. निळा, लाल, सोनेरी आणि जांभळा यासारखे आकर्षक रंग तरुणांची ओळख बनत आहेत. ...

ऐन पंचविशीत केस पिकले म्हणून डाय काय करता? आवळा कढीपत्त्याचा उपाय-केस होतील काळेभोर - Marathi News | How To Make Natural Hair Dye With Amla And Curry Leaves At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन पंचविशीत केस पिकले म्हणून डाय काय करता? आवळा कढीपत्त्याचा उपाय-केस होतील काळेभोर

How To Make Natural Hair Dye At Home : घरगुती उपाय तुम्हाला कोणच्याही साईड इफेक्ट्सशिवाय, कोणताही जास्तीचा खर्च न करता चांगला रिजल्ट देऊ शकतात. ...

केसांच्या वाढीसाठी सर्वात स्वस्त आणि फायदेशीर तेल! कमी खर्चात केस वाढतील भरभर - खिशाला परवडेल असा उपाय... - Marathi News | fastest hair growth oil oil for faster hair growth at home best oil for hair fall and regrowth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांच्या वाढीसाठी सर्वात स्वस्त आणि फायदेशीर तेल! कमी खर्चात केस वाढतील भरभर - खिशाला परवडेल असा उपाय...

fastest hair growth oil : oil for faster hair growth at home : best oil for hair fall and regrowth : केसांना मजबुती, चमक आणि दाटपणा देण्यासाठी स्वस्तात मस्त असे तेलाचे ४ प्रकार... ...

शेव्हिंग केल्याने खरंच महिलांच्याही चेहऱ्यावर जाड आणि जास्त केस येतात? डॉक्टर सांगतात, खरं काय.. - Marathi News | Does face shaving cause coarser and thicker facial hair in women? know what dermatologist says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेव्हिंग केल्याने खरंच महिलांच्याही चेहऱ्यावर जाड आणि जास्त केस येतात? डॉक्टर सांगतात, खरं काय..

Women Face Shaving : अनेक महिला किंवा तरूणी या भीतीमुळे फेस शेव्हिंग करण्यास घाबरतात आणि मग वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगच्या वेदना सहन करतात. पण यात तथ्य आहे का? ...

World Health Day 2026: सतत थकवा-त्वचा आणि केसांच्या समस्या वाढल्या, ‘हे’ सप्लिमेण्ट्स घ्या- नेहमीच उत्साही राहाल - Marathi News | every woman should take 2 supplement's, supplement's necessary for each and every woman  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Health Day 2026: सतत थकवा-त्वचा आणि केसांच्या समस्या वाढल्या, ‘हे’ सप्लिमेण्ट्स घ्या- नेहमीच उत्साही राहाल

World Health Day 2026: तिशीनंतर प्रत्येक महिलेने स्वत:च्या तब्येतीसाठी पुढे सांगितलेल्या काही गोष्टी केल्याच पाहिजेत...(supplement's necessary for each and every woman) ...