शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्ञानवापी मशीद

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे.

Read more

राष्ट्रीय : ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनात

राष्ट्रीय : राम नामाची वीट, अखंड ज्योत, ८ देवतांची स्थापना; ५ वेळा आरती, ज्ञानवापीत ‘असे’ सुरु झाले पूजन

राष्ट्रीय : “पुन्हा ०६ डिसेंबर होण्याची शक्यता”; ज्ञानवापी निकालावरुन ओवेसींनी व्यक्त केली वेगळीच भीती

राष्ट्रीय : असं आहे ज्ञानवापीमधील व्यास तळघर, कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल तीन दशकांनी झाली पूजा

राष्ट्रीय : सर्वेक्षण, पूजेची परवानगी; ज्ञानवापीचा ऐतिहासिक दिला निकाल अन् न्यायाधीश झाले निवृत्त

राष्ट्रीय : ३१ वर्षांनी दिव्यांनी उजळली ज्ञानवापी; रात्री उशिरा पूजन, साइन बोर्डवर आता मंदिराचा उल्लेख

राष्ट्रीय : ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; हिंदू पक्षाला मिळाला पूजा करण्याचा अधिकार

राष्ट्रीय : ज्ञानवापीचे तळघर उघडा, प्रतिबंधित भागाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करा; सुप्रीम कोर्टात याचिका

राष्ट्रीय : काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणे ज्ञानवापीची निर्मिती; ३ रहस्यांची उकल नाही, ASI काय म्हणतेय?

राष्ट्रीय : ज्ञानवापीमध्ये ASI ला नेमकं सापडलं काय? फोटोंमधून महत्त्वाची माहिती आली समोर