शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

फिल्मी : 'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंना सतावतेय पत्नीची आठवण, मोठ-मोठ्याने ओरडत म्हणाले, जयश्री आय लव्ह यू

फिल्मी : 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वडील पोलीस तर डॉक्टर बायकोही आहे अवलिया

फिल्मी : दाऊद इब्राहिमही मला घाबरतो..., 'बिग बॉस १८'चा हा सदस्य घरात करतोय दादागिरी

फिल्मी : Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

फिल्मी : गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!

फिल्मी : मी तुला ओळखत नाही जा, नॉमिनेशन टास्कमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर गुणरत्न सदावर्तेंची हमरी तुमरी

फिल्मी : खंडाळा घाटात माझं Encounter करण्याचा 'मविआ'चा प्लॅन होता, गुणरत्न सदावर्तेंचा दावा

फिल्मी : ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- सहा महिने एसटी आंदोलन...

फिल्मी : Bigg Boss 18 : तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे, 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

फिल्मी : सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी, आरक्षण..., 'बिग बॉस'च्या घरात काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?