शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

मुंबई : Gunaratna Sadavarte: माझा कैदीनंबर ५६८१; मी कष्टकऱ्यांसाठी लढणारा कैदी, १८ दिवस फक्त पाणी प्यायलो- गुणरत्न सदावर्ते

मुंबई : Gunratna Sadavarte: '...म्हणून एसटी कर्मचारी कामावर गेले'; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं जेलमधून केलेलं राजकारण