शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : कालचे प्रेक्षक आज पुन्हा येणार? आयपीएल फायनलसमोर मोठे आव्हान

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : रोहितचा खराब फॉर्म, इशानचे नसणे; मुंबई इंडियन्स ५ कारणांमुळे हरले

क्रिकेट : शुबमन गिलचे ऐतिहासिक शतक! १२९ धावांच्या खेळीने मोडले ५ मोठे विक्रम

क्रिकेट : IPL 2023: पावसामुळे Qualifier 2 रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये खेळणार?

क्रिकेट : RCBच्या पराभवामुळे मोठा ट्विस्ट! ऑरेंज कॅप जिंकण्याची 'गिल'ला संधी; पर्पल कॅपसाठी GT मध्येच रस्सीखेच

क्रिकेट : IPL 2023, Play Offs Scenario: १ जागा, ३ स्पर्धक! मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह आणखी एक संघ शर्यतीत

क्रिकेट : IPL मॅचच्या वेळी व्हायरल झालेली ही 'मिस्ट्री गर्ल' नक्की कोण.. जाणून घ्या

क्रिकेट : क्रिकेटच नाही तर चहुबाजूंनी होतोय पैशांचा वर्षाव; २३ वर्षीय शुबमन गिल कोट्यवधीचा मालक

क्रिकेट : IPL 2023, GT vs SRH Live : शुबमन गिल विक्रमादित्य! सचिन, विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम

क्रिकेट : प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ? गुजरातचे 'वर्चस्व', मुंबईची डोकेदुखी वाढली; जाणून घ्या टक्केवारी