शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायतींची तब्बल ३ कोटी पाणीपट्टी थकीत, कामांना निधी देणार कोठून?

सातारा : स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्ह्यात चोरांबे प्रथम, सुपने द्वितीय

लोकमत शेती : रोजगार हमी योजनेत काम न मिळाले तर कसा मिळतो बेरोजगारी भत्ता; जाणून घ्या सविस्तर

गोंदिया : डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात देशातून प्रथम; एक कोटी पुरस्काराची मानकरी

लोकमत शेती : Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

कोल्हापूर : Kolhapur-सौरउर्जा उपकरण खरेदीत घोटाळा; भादोलेच्या सरपंचासह सर्व १८ सदस्य अपात्र करा, सीईओंचा अभिप्राय 

गोंदिया : जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण झाले जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायती टीबीमुक्त

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सरपंच आरक्षणात अनेक गावांत उलट फेर, खुल्या ठिकाणी इच्छुक वाढणार

सिंधुदूर्ग : Sindhudurga: कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर, सरपंच पदासाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी