शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा

कोल्हापूर : नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड अन् आज मृत्यू; संग्रामच्या निधनानं गावात हळहळ

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत सून जिंकल्यामुळे सासऱ्याची पपईची बाग केली उद्ध्वस्त

पुणे : कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... !

पुणे : Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’

पुणे : ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल

सांगली : ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

रत्नागिरी : विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्..

अमरावती : अहो, तुम्हालाच मतदान केले.. मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : मित्र सरपंच झालाच पाहिजे, गणपतीला नवस केला होता..., मग जे झालं ते भन्नाट होतं