शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सातारा : Satara News: गुंडेवाडीचे झाले ‘मराठानगर’; ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश 

लातुर : पहिल्याच सभेत विकास कामांवरून ग्रामसेवकास धक्काबुक्की; पोलीस पाटीलासही मारहाण

सांगली : Sangli News: पाणी चोरी प्रकरणामुळे ढालगाव ग्रामपंचायतीचे नुकसान; २५ लाख दंड वसूल करा, अन्यथा...

पुणे : Gram Panchayat| मावळातील ११ ग्रामपंचायतींवर होणार प्रशासकांची नियुक्ती

अमरावती : स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

कोल्हापूर : Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे

चंद्रपूर : अटीतटीच्या लढतीत ठरले ५८ गावांचे उपकर्णधार; नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू 

पुणे : Gram Panchayat election : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्यांवर होणार अपात्रेची कारवाई

कोल्हापूर : ग्रामपंचायत, नगरपालिकांची ७,८४१ कोटींची वीज थकबाकी माफ; ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय 

रत्नागिरी : gram panchayat: कारभारी ठरले, सहकारभारीही विराजले; आता प्रतीक्षा कामांची