शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गोंदिया : प्रेमविवाह करा; पण आई-वडिलांची परवानगी असेल तरच विवाहाची नोंद

सांगली : सांगली जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजणार; लोकसभा, विधानसभा लढतीची रंगीत तालीम होणार

लातुर : 'विवाह प्रमाणपत्र हवय, आधी वृक्षारोपण करा'; बोरगाव काळे ग्रामसभेचा क्रांतिकारी ठराव

छत्रपती संभाजीनगर : आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद

रत्नागिरी : Ratnagiri: नवीन घर बांधताय, मग झाडेही लावा!, घाणेखुंट ग्रामपंचायतीने घातली अट

सांगली : ..अन् सांगली जिल्ह्यात २८८ जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व वाचले

कोल्हापूर : Kolhapur: दारुबंदी ठरावावरुन शिरढोणमध्ये गावसभेत दोन गटात हाणामारी

नागपूर : गणेशोत्सवानंतर राज्यातील २२८४ ग्राम पंचायतींचा धुमधड; निवडणूक विभागाची तयारी सुरू

हिंगोली : मागील कामाच्या चौकशीवरून ग्रामसभेत बाचाबाची, पोलिसांनी लाठीमारकरून गर्दीला पांगविले

लातुर : लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार!