शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नांदेड : गावपुढाऱ्यांना दणका, निवडणूक खर्च सादर न करणारे ३६८ उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र

बुलढाणा : गौण खनिज क्षेत्र कल्याण निधीतील अपहाराची चौकशी होणार, सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार

अहिल्यानगर : Ahmednagar: पुणतांबा ग्रामपंचायतच्या निवृत्तांचे पाचव्या दिवशी सोडले उपोषण 

लातुर : लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त !

बुलढाणा : अमडापूरच्या सरपंच, सदस्यांच्या अपात्रता आदेशाला स्थगिती

अमरावती : ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज

चंद्रपूर : ८३ ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक; दोन दिवस उलटले तरी एकही नामनिर्देशन अर्ज नाही

चंद्रपूर : घरकुल रद्द केल्याने ‘त्या’ कुटुंबाने चक्क ग्रामपंचायतीत थाटले बिऱ्हाड

सांगली : सांगली जिल्ह्यातून घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ कोटी वसूल, विशेष मोहिमेमुळे वसुलीस गती 

सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल; करातून ११५ कोटी प्राप्त