शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गडचिरोली : बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

लातुर : प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार

चंद्रपूर : माझी वसुंधरा अभियान : आनंदवन ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस

गोंदिया : मृत्यूशी झुंज देणाऱ्या इर्री येथील ग्रामपंचायत परिचराचा मृत्यू

अमरावती : शंभर ठिकाणी प्रभारींवर धुरा; ...म्हणे ४०५ जण ८४० ग्रामपंचायतींसाठी काम करा

गोंदिया : हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना !

जळगाव : फक्त दोन मते मिळवून पती-पत्नी विजयी!

अमरावती : २८ ग्रामपंचायतींत ५९.४१ टक्के मतदान, ५० जागा रिक्तच

वाशिम : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीच्या १३ जागांसह सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज नाही!