शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले; अब्दीमंडीचे सरपंच, उपसरपंच अपात्र

लातुर : गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा

सांगली : Sangli News: टिपू सुलतानच्या फोटोवरून बोलवाड ग्रामपंचायतीत वाद

यवतमाळ : गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप

अमरावती : Amaravati: गावच्या कारभारावर वाॅच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’ कागदोपत्री ग्रामसभांना चाप, प्रत्येक सभेचे व्हीडिओ अपलोड करण्याचे आदेश

यवतमाळ : कारभारीच अस्वस्थ; तब्बल शंभर ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक

सांगली : राजकीय तंटामुक्तीसाठी हवेत दोन उपसरपंच, सांगलीतील आरळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या मुल्ला यांची मागणी

अमरावती : अन् संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीत कोंडले

नाशिक : शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

जालना : कुठे शाळा, कुठे मंदिरातून गावचा कारभार; जालन्यात १७६ ग्रामपंचायतींना इमारतच नाही