शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : कागदोपत्री ग्रामसभांना चाप; आता ग्रामसभांचे होणार व्हिडीओ-ऑडिओ रेकॉर्डिंग

सातारा : Satara: ग्राम स्वच्छता अभियानात पुणे विभागात बनवडी ग्रामपंचायत प्रथम

जालना : ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय; मुलीच्या नावे बँकेत ५ हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवणार

जालना : दीड हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

अमरावती : आराखड्यात अडकले वित्त आयोगाचे ३२ कोटी, ग्रामपंचायतींचा निधी अखर्चित

सांगली : बेडग कमान प्रकरणी दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड, ग्रामसेवकाची उच्च न्यायालयात धाव

पुणे : विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात

लातुर : ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ

बुलढाणा : ग्रामसेविकेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर दिली धडक! ग्रामसेविका पदमुक्त

लातुर : ग्रामपंचायतीमधील वाद निवळणार; ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड राहणार