शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : पुणे जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी होणार मतमोजणी

रायगड : पनवेल तालुक्यात 17 ग्रामपंचायतीत  निवडणूक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची येत्या शुक्रवारपासून रणधुमाळी, निवडणूक कार्यक्रम सविस्तर जाणून घ्या

अमरावती : २३५९ सार्वत्रिक, २०६८ पोटनिवडणूक; ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

सातारा : शिपायाने कराची रक्कम उडवली मटका, जुगारात; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीच्या कारभारावर आक्षेप

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील गावगाड्याचा ठरणार स्वच्छता निर्देशांक !

बीड : ग्रामपंचायत निवडणुका आल्या-गेल्या, ग्रामविकासने जिल्हा प्रशासनास पाऊने दोन काेटी दिलेच नाही

छत्रपती संभाजीनगर : गावातही घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा; लाडगाव ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना पचनी पडेना ‘सिटीजन कनेक्ट’ ॲप; वर्षभरात अवघ्या ३९६ जणांचा वापर

लोकमत शेती : सौर प्रकल्पासाठी गायरान दिल्यास ग्रामपंचायतींना अनुदान मिळणार