शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अमरावती : साडेआठशे ग्रामपंचायती मालामाल; वित्त आयोगाचे ३१ कोटी मिळाले

सांगली : Sangli: आटपाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत ‘दुर्गा’ना मोठी संधी; सात गावात थेट महिला सरपंच 

नागपूर : काँग्रेसचे मुळक भेदणार का सेनेच्या जयस्वाल यांचा गड?

नागपूर : सावनेरमध्ये केदारांना कोण रोखणार? भाजपाचे दिग्गज नेते मैदानात

गोंदिया : ग्रामपंचायत निवेदनाची दखल घेत नसल्याने युवकाची विरुगीरी; गोळा झालं गाव 

वाशिम : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींची पोट निवडणूक; दोन ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक

लातुर : लातूर जिल्ह्यातील ८६ आदर्श ग्रामसेवकांना एका आगाऊ वेतनवाढीचा बोनस!

रत्नागिरी : Ratnagiri: हरपुडे सरपंचाविरोधातील जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कोकण आयुक्तांकडून रद्द

सातारा : Satara: माहिती न देणं पडलं महागात, शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास २५ हजारांचा दंड

यवतमाळ : डोंगरगावात डेंग्यूच्या भीतीने शाळांना १५ दिवसांसाठी टाळे; शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव