शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : Kolhapur: यड्रावच्या ग्रामसभेत अध्यक्षपदावरून वादावादी, अखेर ग्रामसभा रद्द

बीड : आई-वडिलांना सांभाळत नसाल तर मग नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही; ग्रामसभेत ठराव 

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला, एकास दांड्याने हाणला; साताऱ्यातील घटना

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला

अहिल्यानगर : १५७ ग्रामपंचायतींच्या इमारती होणार चकाचक, शासनाकडून आता १०० टक्के निधी

सांगली : सांगोले येथे ग्रामपंचायत सदस्यांवर कुऱ्हाडीने हल्ला, दोघे सदस्य जखमी, गावात तणाव

सातारा : Satara: ग्रामपंचायतीचे शिपाई बनले ग्रामसेवक, विस्तार अधिकारी

लोकमत शेती : ग्रामपंचायतीत जायचं कशाला? आता दाखले मिळतील मोबाईलवर

रायगड : ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशोब न देणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार

कोल्हापूर : ग्रामपंचायतीची इमारत होणार चकाचक, बांधकामासाठी आता १०० टक्के अनुदान