शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

हिंगोली : 'जलजीवन'च्या कामासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

सांगली : सांगली जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींचे कारभारी बिनविरोध, लक्षवेधी लढती कुठं..जाणून घ्या

नाशिक : ग्रामपंचायतींच्या जीईएम पोर्टल नोंदणीत नाशिक राज्यात अव्वल

परभणी : जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील चार गावच्या सरपंचांचे राजीनामे

जालना : मागासवर्गीय उमेदवारांनी निवडणुक अर्ज मागे घेत दिला मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा

रायगड : उरणातील जासई, चिरनेर, दिघोडे या तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ जागांसाठी ९० उमेदवार : ४५ उमेदवारांची माघार 

पुणे : निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीना २५ लाख : आमदार संजय जगताप

नांदेड : मुख्यालयी न राहता घरभाडे घेतले; ग्रामसेवक, शिक्षकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात!

लातुर : नागरी सुविधांसाठी ग्रामपंचायतीमध्ये युवकांचे मुंडण आंदोलन