शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

ठाणे : पालघरमध्ये महाविकास आघाडीने दिला सत्ताधाऱ्यांना धक्का, ५१ ग्रामपंचायतींसाठी जाेरदार लढत

रायगड : रायगडमध्ये भाजपच्या स्वबळावरील निर्णयाचा महायुतीला जाेरदार फटका

महाराष्ट्र : मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला

नागपूर : Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ

नागपूर : दाव्यांचे रॉकेट, गावोगावी दिवाळी! महाविकास आघाडीला १६७ तर महायुतीला १५७ जागा

पुणे : इंदापूरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पराभवाचा राग मनात धरुन हवेत गोळीबार

पुणे : बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीत २ गटात तुफान राडा; भाजपच्या नेत्यासह ९६ जणांवर गुन्हे दाखल

संपादकीय : गावकऱ्यांचे संकेत,...तोपर्यंत निकालांना ‘एक्झिट पोल’ समजण्यास हरकत नसावी!

नागपूर : ग्रामपंचायत निकालामुळे भाजपला बूस्टर डोस; आता शत - प्रतिशतचा नारा

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा