शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गोंदिया : पिपरिया येथे मूलभूत सुविधांसाठी उपसरपंचाचे उपोषण सुरू; लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

पिंपरी -चिंचवड : देहूच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अविश्वासाचा ठराव मागे

सोलापूर : साडे आठ लाखाच्या अपहारप्रकरणी बेलाटीचा ग्रामसेवक निलंबित

गोंदिया : ग्रामसेविकेला जातिवाचक शिवगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

नागपूर : काय ऐकतोय? आदर्श ग्राम येनीकाेणीत गोलमाल! सरपंच, उपसरपंच असलेले फुके दाम्पत्य अपात्र

अमरावती : उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना दोन मतांचा अधिकार; समीकरण बिघडणार

महाराष्ट्र : लेखः ग्रामपंचायतींत बाजी कुणाची? हा निकाल पुढच्या 'महानिवडणुकी'त कसा परिणाम करेल?...

सातारा : Gram Panchayat Election: भाजपने दोन्ही पक्ष फोडले अन् मतदार जोडले

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गजर; ९ ठिकाणी मारली मुसंडी

सांगली : सांगली जिल्ह्यात भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर