शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील

छत्रपती संभाजीनगर : पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव

महाराष्ट्र : महाराष्ट्रात बीआरएसची अनपेक्षित मुसंडी; तीन जिल्ह्यांत १६ ग्राम पंचायतींवर वर्चस्व

सांगली : Gram Panchayat Election Result: खानापूर तालुक्यात आजी-माजी आमदारांचा सामना बरोबरीत

पुणे : Gram Panchayat Election: आंबेगाव तालुक्यात 22 ग्रामपंचायती वळसे पाटील गटाकडे, पण...,

नागपूर : रामटेकमध्ये शिवसेनेच्या जयस्वालांनी गाव राखले, मात्र कॉंग्रेसने मैदान मारले 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेचीच शिवसेना, गावपॅनेलची सरशी; ठाकरे गटाला मिळाल्या एवढ्याच ग्राम पंचायती

नागपूर : Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला 

रायगड : उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर आदी तीनही ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच :  भाजपचा सफाया   

नागपूर : ग्रामपंचायतीत भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश, महायुतीच्या कामाला जनतेची पावती - बावनकुळे