शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सांगली : सांगोले येथे ग्रामपंचायत सदस्यांवर कुऱ्हाडीने हल्ला, दोघे सदस्य जखमी, गावात तणाव

सातारा : Satara: ग्रामपंचायतीचे शिपाई बनले ग्रामसेवक, विस्तार अधिकारी

लोकमत शेती : ग्रामपंचायतीत जायचं कशाला? आता दाखले मिळतील मोबाईलवर

रायगड : ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशोब न देणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार

कोल्हापूर : ग्रामपंचायतीची इमारत होणार चकाचक, बांधकामासाठी आता १०० टक्के अनुदान

सांगली : भावाचा नादच खुळा! भाऊ उपसरपंच झाला पठ्ठ्याने हेलिकॉप्टरने उधळली फुले

अमरावती : १३ ग्रामपंचायतचे उपसरपंच बिनविरोध तर ६ ठिकाणी निवडणूक

सातारा : महाआवास अभियान: सातारा जिल्ह्यातील जिंती अन् शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबईत गौरव

सोलापूर : Solapur: ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक संपावर ऑनलाइन कारभार ठप्प, नागरिक अडचणीत

जळगाव : ऐकावं ते नवलच! सरपंच होण्याचं स्वप्न, पठ्ठ्याने २० घरफोड्या करत पैसे कमावले अन् निवडणूक लढवली